त्रिशूल -अपूर्वा एकत्र डेटवर | Trishul Marathe | Apurva Nemlekar
2023-02-17
1
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मधला तिचा मित्र त्रिशूल सोबत डेटवर गेली. पण कार्यक्रमात प्रसादला डेटवर घेऊन जाणार तो शब्द तिने पाळला नाहीये यावरून प्रेक्षक नाराज आहेत. काय म्हणाले प्रेक्षक जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये.